बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात आज कोरोनाचे किती रूग्ण वाढले तर किती जणांना मिळाला डिस्चार्ज?, वाचा आकडेवारी

पुणे | गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात कोरोना संसर्गाचा प्रसार मोठ्या झपाट्याने होत आहे. नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाग्रस्तांचं प्रमाण देखील मोठं आहे. राज्य शासनाच्या मदतीने महानगरपालिका प्रशासनाला कोरोना रूग्णसंख्या घटवण्यात कधी यश येत आहे तर कधी रूग्णसंख्या वाढते आहे हे गेल्या आठवडाभरापासून पाहायला मिळत आहे. आज मात्र नव्याने नोंद झालेले रूग्ण आणि बरे झालेले रूग्ण हे कमी प्रमाणात आहेत.

पुण्यात आज दिवसभरात 159 रूग्णांची नव्याने नोंद झाली आहे. त्यामुळे आता पुण्याची एकूण रूग्णसंख्या 7881 वर पोहचली आहे.

पुण्यात आता अ‌ॅक्टीव्ह रूग्णसंख्या 2484 एवढी आहे. तर आज दिवसरात 85 कोरोनाबाधित रूग्ण उपचारानंतर ठणठणीत होऊन घरी गेलेले आहेत. तर दुर्देवाने आज 06 कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, पुण्यात 209 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 50 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

फडणवीस आध्यात्मिक पुस्तकं वाचा, मन:शांती लाभेल- हसन मुश्रीफ

“मतदारांचा विश्वासघात करणाऱ्या आमदारांना जनतेने चपलीने मारायला हवं”

महत्वाच्या बातम्या-

“एकेकाळी हॉटस्पॉट ठरलेला मालेगाव कोरोनामुक्तीचा पॅटर्न म्हणून समोर येतोय”

आत्मनिर्भर भारतासाठी कल्पक उपाययोजना हे मोदींच्‍या वर्षपूर्तीचं वैशिष्‍टय- सुधीर मुनगंटीवार

हात धुवा, सॅनिटायझर लावा असं बोंबलून चालणार नाही, तर…- गिरीश महाजन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More