सोलापूर | सोलापूर जिल्ह्यातील वैरागजवळील साधरण तीन-चारशे उंबऱ्याच्या गावात वाढलेल्या मुलानं आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचं सोनं केलंय.
पुणे ग्रामीण पोलिसांत उपविभागीय आधिकारी म्हणून अण्णासाहेब मारूती जाधव सध्या कार्यरत आहेत. काम करण्याच्या जाधव यांच्या शैलीमुळे सासवडमधील नागरिकांमध्ये आनंदाचे आणि सुरक्षेचे वातावरण आहे.
अख्खी हयात दगडधोंडे फोडण्यात घालवलेल्या बापाचं कष्टाचं शेवटी जाधव यांनी सोनं करून दाखवलं आहे. अण्णासाहेब यांनी अनेक तरूणांना दाखवून दिलं की, मनात जर ध्येय असेल तर तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही.
कधी मित्राची तर कधी जुन्या बाजारातील पुस्तकं घेऊन अभ्यास केला…पण मनातील जिद्धीची आग विजू दिली नाही…पहिल्याच प्रयत्नात त्यानं राज्यसेवा परिक्षेत यश मिळवलं. अण्णासाहेब जाधव आज तरूणांसोमर एक आदर्श आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
‘मरण्यासाठी मशिदीपेक्षा चांगली जागा नाही’ असं म्हणणारे मौलाना साद आता म्हणतात…
दिल्लीसारखा महाराष्ट्रातही होणार होता तबलिगीचा कार्यक्रम; गृह विभागाच्या सतर्कतेनं धोका टळला
महत्वाच्या बातम्या-
14 एप्रिलला लॉकडाऊन संपणार का? आरोग्य मंत्री म्हणतात…
पुण्यात कोरोनाचा दुसरा बळी; परदेशात प्रवास न केलेल्या महिलेचा मृत्यू
4 आठवड्यात कमी होईल कोरोनाचा प्रभाव; चीनी संशोधकाचा दावा
Comments are closed.