चित्रपटगृहांची मनमानी, बाहुबलीमुळे पार्किंग शुल्क वाढवलं

आयनॉक्समध्ये पार्किंगसाठी आकारण्यात आलेले पैसे

पुणे | बाहुबली २ चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत असल्याने चित्रपटगृहांमध्ये मनमानी सुरुअसल्याचं समोर येतंय. पुण्याच्या आयनॉक्स चित्रपटगृहामध्ये दुचाकी पार्किंगचे दर 20 रुपयांवरुन वाढवून ३० रुपये केलेत.

‘थोडक्यात’चे वाचक मंदार मुंदडा यांना हा अनुभव आला. पार्किंग कर्मचाऱ्यांना विचारलं असता, बाहुबलीला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे पार्किंगच्या दरात वाढ करण्यात आल्याचं सांगण्यात आलं.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या