Top News

काँग्रेसकडून पुणे लोकसभा निवडणुकीसाठी ‘या’ तिघांपैकी एकाला मिळू शकते संधी

पुणे | लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडे माजी आमदार मोहन जोशी, महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे आणि प्रदेश सरचिटणीस अ‌ॅड. अभय छाजेड यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेसकडे पाठवण्यात आलेल्या या नावांबाबत मात्र काँग्रेसमध्ये वाद सुरु झाला आहे.

प्रदेश काँग्रेसकडे पाठवण्यात आलेली यादी कोणी तयार केली, अशी विचारणा करत बाळासाहेब शिवरकर यांनी उमेदवारांच्या नाव निश्चितीला आक्षेप घेतला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळण्यासाठी शिवरकर इच्छुक आहेत.

दरम्यान, यासंदर्भात पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे दाद मागणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-बीडनंतर आता बारामतीत राष्ट्रवादीचा कार्यक्रम आणि उपस्थिती मुख्यमंत्री फडणवीसांची!!

-“या तारखेला मुख्यमंत्री फडणवीस विधानसभा बरखास्त करतील”

‘हे’ तीन नवे किंगमेकर ठरवणार देशाचा नवा पंतप्रधान!

बास झालं आता, धोनीबद्दल काही बोलाल तर खबरदार- रवी शास्त्री

-श्रेय तुम्हीच घ्या, पण एकदाचा प्रभू श्रीरामाचा वनवास संपवा- उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या