Top News

…तर ‘कपल’चा ‘खपल’ चॅलेंज हाईल- पुणे पोलीस

पुणे | सोशल माध्यमांवर कधी कोणता ट्रेंड येईल काही सांगता येत नाही. सध्या असाच कपल चॅलेंज नावाचा ट्रेंड चालू आहे. प्रत्येकजण आपल्या साथीदाराचे फोटो शेअर करत आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी नागरिकांना सावध केलं आहे.

कपल चॅलेंजच्या नावावर सायबर क्रिमिनल चॅलेंज न करो, केला तर तर ‘कपल’चा ‘खपल’ चॅलेंज हाईल, असं पुणे पोलिसांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सोशल माध्यमांवर टाकलेले फोटोचा गैरवापर होऊ शकतो. बदला घेण्यासाठीही केला जाऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी सर्वांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

सुशांत सिंह राजपूतसोबत रिलेशनशीपमध्ये होते- सारा अली खान

‘अशा कलाकारांना निर्मात्यांनी चित्रपट देऊ नयेत अन्यथा…’; रामदास आठवलेंचा इशारा

“सोशल माध्यमांवर काहींनी मला श्रद्धांजली वाहिली मात्र मी एकदम ठीक आहे”

राऊत- फडणवीस भेटीवर चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य; म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या