पुणे महाराष्ट्र

…म्हणून राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीने उमेदवार दिला नाही?

पुणे | राज्यसभेच्या उपसभापतीसाठी राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांच्या नावाची चर्चा होती, मात्र काँग्रेसने आपले खासदार बी. के. हरिप्रसाद यांना उमेदवारी दिल्याने वंदना चव्हाण यांची संधी हुकली आहे. 

राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी आवश्यक मतांची जुळवाजुळव झाली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने आपला उमेदवार देण्यास नकार दिल्याचं कळतंय. 

राष्ट्रवादीने उमेदवार न दिल्याने काँग्रेसने आपला उमेदवार दिला आहे. आता यूपीएचे हरिप्रसाद आणि एनडीएचे हरिशंकर यांच्या राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी लढत रंगणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-उपसभापतीसाठी विरोधकांचा उमेदवार जाहीर; पाहा कुणाला मिळाली संधी…

-अखेर मरीना बिचवरच होणार करुणानिधींचे अंत्यसंस्कार

-हिंदूंच्या राज्यात गणरायांना अत्याचार सहन करावा लागतोय- शिवसेना

-परळी म्हणजे महाराष्ट्र नव्हे; मराठा क्रांती मोर्चाची आक्रमक भूमिका

-तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करूणानिधींचं निधन!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या