Top News

2019 पर्यंत पुणेकरांची होणार कचराकोंडीतून कायमची सुटका!

पुणे | अनेक दिवसापासून सुरू असलेल्या पुण्यातील कचरा प्रश्न अखेर मार्गी लागणार. 31 डिसेंबर 2019 पर्यंत पुण्यातील उरळी कांचन येथील कचरा डेपो बंद होणार असल्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

या कचरा डेपो मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कचरा टाकला जात आहे. त्याचे परिणाम पुणेकरांना भोगावे लागत आहेत. गेल्या पाच वर्षापासून पुण्यातील कचरा डेपो बंद व्हावा यासाठी अनेक आंदोलनं झाली. 

दरम्यान, यावर उपाय म्हणून शहरात 5 वेगवेगळे कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. असं शिवतारे यांनी सांगीतलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-केरळमधील पूर हा नैसर्गिक नव्हे तर मानव निर्मित संकट आहे!

-महाराष्ट्रातही पावसाचं थैमान; यवतमाळसह अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस

-धक्कादायक!!! पिंपरी चिंचवडमध्ये मेमरी कार्डसाठी केली मित्राची हत्या!

-केरळसाठी काँग्रेसने दिला मदतीचा हात; आमदार, खासदाराचा एक महिन्याचा पगार पुरग्रस्तांना देणार

-स्फोटकं सापडल्याप्रकरणी वैभव राऊतसह दोघांना 10 दिवसाची पोलिस कोठडी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या