Top News

पुणतांबा अन्नत्याग आंदोलनकर्त्या मुलींच्या उपोषणावर पोलिसांची कारवाई!

अहमदनगर | पुणतांब्यातील अन्नत्याग आंदोलनकर्त्या मुलींना पोलिसांनी काल रात्री रुग्णालयात दाखल केलं आहे. यावरुन पुणतांब्यात तणावाचं वातावरण आहे.

पोलिसांनी बळजबरीने ही कारवाई केलेली आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या 5 दिवसांपासून या मुली अन्नत्याग आंदोलन करत आहेत.

मध्यरात्री अचानक मुलींना रुग्णालयात दाखल करत हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

दरम्यान, सरसकट कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, दुधाला 50 रुपये प्रतिलिटर भाव अशा विविध मागण्यांसाठी मुलींचे उपोषण सुरु आहे. 

महत्वाच्या बातम्या-

“राफेल करार हवाई दल बळकटीकरणासाठी की गाळात बुडालेल्या उद्योगपतीच्या बळकटीकरणासाठी?”

उपमुख्यमंत्रीपदावर असताना माझ्याही गाडीला ट्रकनं धडक दिली होती- अजित पवार

पवारसाहेब तुम्ही बारामतीतून लढा, माढ्यात तुम्हाला पराभूत करु- चंद्रकांत पाटील

देवेंद्र फडणवीसांच्या भीतीने शरद पवारांची पुण्यातून माघार?

अर्णब गोस्वामींच्या विरोधात कोलकाता पोलिसांची तक्रार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या