वर्धा | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी सेवाग्राम आश्रमामध्ये जेवणाची ताटं स्वत: धुतली. त्यामुळे काँग्रेस नेत्याचं सामान्य रूप कार्यकर्त्यांना पाहायला भेटलं.
महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त सेवाग्राम आश्रमामध्ये काँग्रेस कार्यकारणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जेवण झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी आपली ताटे स्व:त धुतली. या आश्रमामध्ये जेवण झाल्यानंतर प्रत्येकाला आपलं ताट धुवावं लागतं. कारण महात्मा गांधींनी स्वावलंबनाचा मार्ग आखून दिला आहे.
दरम्यान, महात्मा गांधीनी वर्ध्यातून इंग्रजांना भारत छोडो चा नारा दिला होता. त्यामुळे काँग्रेस आज भारत मुक्त भारत चा निर्धार करणार आहे.
#WATCH: Sonia Gandhi and Rahul Gandhi wash their plates after lunch in Sevagram (Bapu Kuti) in Wardha. #Maharashtra pic.twitter.com/hzC3AGe7kj
— ANI (@ANI) October 2, 2018
महत्त्वाच्या बातम्या-
-मोदी सरकारचा खरा चेहरा जगासमोर आला- सुप्रिया सुळे
-मुलगा पार्थ निवडणूक लढवणार का? अजित पवार म्हणाले…
-भाजपला मोठा धक्का; आणखी एका आमदाराचा राजीनामा
-‘मर जवान, मर किसान’ हीच मोदी सरकारची मानसिकता- नवाब मलिक
-शेतकरी विरोधी-नरेंद्र मोदी, हा आमचा नवा नारा!
Comments are closed.