Top News देश

देश कसा चालवतात हे नरेंद्र मोदींना ठाऊक नाही- राहुल गांधी

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लघू आणि मध्यम उद्योगांना संपवलं. लघू आणि मध्यम उद्योग हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र मोदींनी हा कणा मोडून टाकला. देश कसा चालवतात हे नरेंद्र मोदींना ठाऊक नाही, असं म्हणत काँग्रस नेते राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला.

लघु आणि मध्यम उद्योगांना तोडण्यासाठीच नोटबंदी, जीएसटी लावण्याचे निर्णयही घेण्यात आले असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान,  मी फेब्रुवारी महिन्यात सांगितलं होतं की कोरोनाची साथ येऊ शकते. त्यावेळी मात्र भाजपने माझी खिल्ली उडवली होती. त्यानंतर मार्च महिन्यात 22 तारखेला कोरोनावर आपण मात करू असं त्यांनी म्हटलं असल्याचं राहुल गांधींनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

“महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंच्या प्रचाराला फडणवीस जाणार का?”

रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज तिसऱ्यांदा फेटाळला, न्यायालयीन कोठडीत वाढ

अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू नजीब ताराकईचं निधन!

सिनेमागृहं पुन्हा सुरु होणार; केंद्र सरकारकडून नियमावली जाहीर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या