देश

निवडणूक आयोगाची भूमिका पक्षपातीपणाची; राहुल गांधींचा आरोप

नवी दिल्ली | निवडणूक आयोग सध्या भाजपला वेगळा आणि काँग्रेसला वेगळा नियम लावत असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. ‘एबीपी’शी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

एखादी गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले आणि तीच गोष्ट तुम्ही बोललात, तर तुम्हाला सुनावलं जाईल आणि त्यांना सोडून देण्यात येईल, असं म्हणत राहुल गांधींनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेविषयी शंका घेतली आहे.

निवडणूक आयोगाकडून पक्षपातीपणा होत आहे. हे सर्व देशाला दिसतंय. दबाव आणि भीतीतून हे घडत आहे, असं राहुल म्हणाले आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारींपैकी 9 तक्रारींमध्ये मोदींना क्लीट चिट देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

-ममता जी, तुम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत- सुषमा स्वराज

-मुंबईचा तडाखा; चेन्नईला पराभूत करत पाचव्यांदा अंतिम फेरीत

-राजीव गांधींवरील वक्तव्याप्रकरणी नरेंद्र मोदींना क्लीन चिट

-अशोक चव्हाण ‘आदर्श’चा बदला काँग्रेस पक्ष संपवून घेत आहेत- नितेश राणे

-नरेंद्र मोदींना आत्तार्यंत कोणकोणत्या प्रकरणी मिळालं क्लीन चीट!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या