राहुल गांधींनी ‘पप्पू’ नाही तर आता ‘पप्पा’ होण्याची गरज – रामदास आठवले

राहुल गांधींनी ‘पप्पू’ नाही तर आता ‘पप्पा’ होण्याची गरज – रामदास आठवले

कल्याण | राहुल गांधींनी ‘पप्पू’ नाही तर आता ‘पप्पा’ होण्याची गरज आहे, असं मिश्किल वक्तव्य सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. कल्याणमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत रामदास आठवले बोलत होते.

रामदास आठलेंनी राहुल गांधींना पप्पा होण्याचा सल्ला दिला आहे. याची सध्या एकच चर्चा आहे.

तुम्ही तीन राज्यात यश मिळवलं आहे. त्यामुळे आता तुम्ही लवकर लग्न करून पप्पा होऊन नाव कमवावं, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.

दरम्यान, आपल्या वेगळ्या शैलीसाठी आणि वक्तव्यांसाठी रामदास आठवले प्रसिद्ध आहेत.

महत्वाच्या बातम्या –

-ज्यांनी मला अटक केली त्यांनाच माझ्या अटकेचं कारण माहित नाही! – छगन भुजबळ

-विराट कोहलीला बाद ठरवण्याचा पंचांचा निर्णय साफ चुकीचा; सोशल मीडियावर एकच राडा

-मला भावी मुख्यमंत्री म्हणू नका; अजित पवारांची कार्यकर्त्यांना कळकळीची विनंती

-कोण जिंकणार भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी?, काय आहे सद्यस्थिती??? 

भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा; सिंधूनं साऱ्या देशाची मान उंचावली

Google+ Linkedin