देश

राहुल गांधींनी एकदा आरएसएसमध्ये यावं आणि एक- दोन वर्ष राहावं!

मुंबई | राहुल गांधी यांनी एकदा आरएसएस शाखेमध्ये यावे आणि एक-दोन वर्ष येथे रहावे. त्यानंतर त्यांना देशाची संस्कृति कळेल, असा पलटवार आरएसएसचे प्रवक्ते राजीव तुली यांनी केला आहे.

राहुल गांधी यांनी आरएसएसची तुलना अरब देशातील मुस्लीम संघटना ब्रदरहूडशी केली आहे, त्यामुळे आरएसएसने त्यांच्यावर पलटवार केला आहे.

दरम्यान, राहुल गांधींना दिवस-रात्र आरएसएसचे स्वप्न पडतात. आमची चिंता करण्याऐवजी त्यांनी त्यांच्या पक्षाचा विचार करावा, असा टोलाही राजीव तुली यांनी राहुल गांधींना लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-शिवसेनेचे सगळे मंत्री भाजपला सामील; शिवसेना आमदाराचा आरोप

-भाजपचं अटलजीबद्दलचं प्रेम केवळ दिखावा आहे- इम्तियाज जलील

-भारतात जन्मलेल्या पहिल्या पेंग्विनचा मृत्यू!

अत्याचारग्रस्त महिला तक्रारीसाठी पुढे येत नाही हे महाराष्ट्रातलं वास्तव आहे-चित्रा वाघ

-शिवसेनेचे सगळे मंत्री भाजपला सामील; शिवसेना आमदाराचा आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या