पुणे | माझी बहिण माझी बेस्ट फ्रेंड आहे. आमच्यात आधी वाद व्हायचे पण आता वाद होत नाहीत, असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बहिण प्रियांका गांधी यांच्याविषयी सांगितलं आहे.
राहुल गांधी यांनी आज पुण्यात युवा संवाद या कार्यक्रमाद्वारे 5 हजार विद्यार्थ्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
राहुल गांधी यांनी यावेळी विद्यार्थ्यांनी संवाद साधला व त्यांच्या प्रश्नांची मनमोकळे पणाने उत्तरे दिली.
दरम्यान, यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुप्रसिद्ध आरजे मलिष्का आणि अभिनेता सुबोध भावे यांनी केले.
महत्वाच्या बातम्या-
–मला पोकळ आश्वासने दयायला आवडत नाहीत- राहुल गांधी
-नरेंद्र मोदी हे सर्वात मोठे ब्लॅकमेलर; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
-“मोदींसारखा सतर्क चौकीदार आला म्हणूनच विजय माल्या आणि निरव मोदी पळाले”
-तरुणांना देणार महिन्याला 6 हजार रुपये, मोदी सरकारची नवी योजना
–नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार स्थापन होणार नाही- शरद पवार
Comments are closed.