
जयपूर | पंतप्रधान नरेंद्र माेदी आपल्या भाषणाची सुरुवात भारतमाता की जय अशी करतात, त्याऐवजी त्यांनी अनिल अंबानी की जय, मेहुल चोक्सी की जय, नीरव मोदी की जय, ललित मोदी की जय म्हणावं असा टोला राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना लगावला.
जर नरेंद्र मोदींना भारतमाता की जय म्हणायचं असतं तर ते देशातल्या शेतकऱ्यांना विसरले नसते, अशी टीकाही राहुल गांधींनी केली.
नरेंद्र मोदी राफेल कराराबद्दल काहीच बोलत नाहीत, जर ते बाेलले तर लोकच ‘चौकीदार चोर है’ अशा घोषणा देतील, असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, देशातील उद्योगपतींनी मोदी सरकारला सत्तेत आणलं असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘मोदींना अक्कल दाढ आली नव्हती तेव्हा नेहरुंनी इस्त्राेची स्थापना केली’
-दलित-आदिवासी नव्हे, हनुमान तर जैन होते; जैन मुनींचा दावा
-पत्नीच्या दारु आणि शाॅपिंगच्या व्यसनाला कंटाळलेल्या पतीने केली आत्महत्या
-शेतकऱ्यांच्या आजच्या परिस्थितीला नेहरुच जबाबदार- नरेंद्र मोदी
-निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जीव तोडून प्रचार