बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी एका शहिदाचा मुलगा आहे, मी शहिदाचा अपमान कोणत्याही किमतीमध्ये सहन करणार नाही”

नवी दिल्ली | मोदी सरकारने जालियन वाला बाग हत्याकांड शहिद स्मारकाचं नुतनीकरण केलं आहे. यावरून काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली. गेल्या शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडोओ कॉन्सफरिंगच्या माध्यमातुन या स्मारकाच उद्धाटन केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावरून या विषयी रोष व्यक्त केला जात आहे.

मी एका शहिदाचा मुलगा आहे, मी शहिदाचा अपमान कोणत्याही किमतीमध्ये सहन करणार नाही. ज्यांना हौतात्म्याचा अर्थ कळत नाही, तेच लोक शहिदांचा अपमान करू शकतात, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

या अभद्र कुरतेच्या आम्ही विरोधात आहोत, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.  स्मारकांचं कॉर्पोरेटीकरण आहे जिथे ही स्मारके आधुनिक संरचनांच्या रुपात संपुष्टात येतात आणि आपले वारसा मूल्य हरवतात, असं इतिहासकार एस. इरफान हबीब यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सुमारे 100 वर्षांपुर्वी ब्रिटीश राजवटीने जालियन वाला बाग हत्याकांड घडुन आणलं होत. इतिहासातील एक वेगळा अध्याय मानलं जातं. त्यामुळे सोशल मीडियावरही मोदी सरकारला धारेवर धरण्यात आलं होतं.

 

थोडक्यात बातम्या- 

भारताची तालिबानसोबत महत्वाची बैठक, नेमकं काय घडलंय जाणून घ्या!

गाड्यांचे क्रमांक बदलण्याच्या निर्णनंतर आता हॉर्नबाबत नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा

कोरोना अपडेट! मुंबईची आकडेवारीत कमी आधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी!

पुणेकरांनो चिंता वाढली! कोरोना रूग्णांच्या आजच्या आकडेवारीत वाढ, वाचा आकडेवारी

“सत्तेचा गैरवापर याआधी झाला नसेल तर सुप्रिया सुळेंनी वडिलांना विचारायला हवं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More