देश

राहुल गांधी लवकरच बाॅलिवुडमध्ये प्रवेश करणार!

नवी दिल्ली | लोकसभेमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिठी मारली. त्यांच्या अशा वागण्यामुळे भाजप नेते भडकले आहेत.

भाजपच्या आमदार किरण खेर यांनी राहुल गांधी हे लवकरच बाॅलिवुडमध्ये जाणार असल्याचा टोला लगावला आहे. मिठी मारल्यानंतर भाजप नेत्यांकडून राहुल गांधीवर टीका करण्यात येत आहे.

दरम्यान, राहुल गांधींजवळ पुरेसे पुरावे नसताना त्यांनी भाजप मंत्र्यांवर आरोप केले आहेत. त्यामुळे भाजप त्याच्यावर हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-‘मोदी फँक्टर’नं देशाला लुटलं; तृणमूल खासदार नरेंद्र मोदींवर आक्रमक

-भर लोकसभेत राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना मिठी मारली, क्षणभर मोदीही अचंबित

-राहुल गांधींनी हातात कागद न धरता भाषण केलं तर भूकंप होईल!

-नरेंद्र मोदी सरकारला इशारा नाही शाप देतो!

-वल्लभभाईंचा पुतळा मोठा करण्यासाठी शिवरायांच्या पुतळ्याची उंची कमी केली!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या