वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचे प्राण वाचले!

नवी दिल्ली | कर्नाटक विधानसभा निवडणुकीवेळी प्रचारासाठी जाताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. त्यावेळी त्यांच्यावरील मोठं संकट टळल्याची माहिती नागरी उड्डाण संचलनालयाच्या अहवालातून समोर आली आहे.

वैमानिकाने त्यावेळी ती परिस्थिती नियंत्रणात आणली नसती तर फक्त काही सेकंदात राहुल गांधींचे विमान कोसळून मोठा अपघात झाला असता. त्यावेळी वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळं मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, विमानात झालेला बिघाड ही तांत्रिक समस्या नसून तो मोठा कट आहे, अशी टीका त्यावेळी काँग्रेस नेत्यांनी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

-‘आत एक, बाहेर एक’; असं उद्धव ठाकरे वागत नाहीत- मुख्यमंत्री

-उद्धव ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीस यांचे तोंडभरून कौतुक!

-गौरी लंकेश हत्या प्रकरणी आणखी एकाला अटक; कर्नाटक एटीएसची कारवाई

-…म्हणून भाजप नेत्याच्या भेटीला धनंजय मुंडे मध्यरात्री रुग्णालयात!

-त्यांना जनाची नाही, तर मनाची तरी लाज वाटायला हवी होती!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या