आगामी निवडणुकीत मोदी की राहुल?; काय म्हणाले नारायण राणे…

आगामी निवडणुकीत मोदी की राहुल?; काय म्हणाले नारायण राणे…

पुणे | भाजपचे खासदार नारायण राणे एका कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते. तेव्हा या कार्यक्रमावेळी राणेंची मुलाखत घेण्यात आली. आगामी निवडणुकीत मोदी की राहुल यावर उत्तर देत ते म्हणाले मोदीच.

मी नागपूरचा, नांदेडचा नाही,  मी कोकणचा आहे. 2019ला मी काय करणार, कुठे जाणार, याची घाई आताच करू नका. माझा पक्ष विधानसभेची निवडणूक लढविणार हे मात्र निश्‍चित आहे, असंही ते म्हणाले.

दरम्यान, काँग्रेस आणि भाजप सारखेच आहेत. पण उद्धव आणि राज आम्हाला नको आहेत. भाजपशी माझे संबंध जुळवले असले, तरीही मी कोणाचा झालो नाही. माझा पक्ष स्वतंत्र आहे. माझ्याकडे कोकणातला म्हणूनच पाहावे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-रविंद्र जडेजाची पत्नी करणी सेनेच्या अध्यक्षपदी

शशिकांत शिंदेंना हिरोचा रोल द्या अन् आम्हाला म्हाताऱ्याचा- रामराजे निंबाळकर

-आदिवासी कुटुंबाच्या मांडीला मांडी लावून राज ठाकरेंनी घेतला जेवणाचा आस्वाद!

-यांच्या बापाने घरपोच दारू दिली होती का?; अजित पवारांचा सवाल

-अयोध्येला जाऊन काय दिवे लावणार; अजित पवारांची शिवसेनेवर टीका

Google+ Linkedin