लोक भाजपकडून पैसे घेतील पण मत देणार नाहीत- राज ठाकरे

लोक भाजपकडून पैसे घेतील पण मत देणार नाहीत- राज ठाकरे

मुंबई | निवडणुकीत लोक भाजपकडून पैसे घेतील पण मत देणार नाहीत, असा खोचक टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे. TV9 मराठी या वृत्तवाहिनीच्या ‘महाराष्ट्र मंथन’ या कार्यक्रमात राज बोलत होते.

भाजपची लाट आता निघून गेली आहे, 2014 सारखी परिस्थिती आता देशात दिसत नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.

मोदी कुणाचेच ऐकत नाहीत आणि कुणाचेच न ऐकता राज्य चालवता येत नसते, असा टोला देखील राज ठाकरे यांनी मोदींना लगावला.

दरम्यान, ‘महाराष्ट्र मंथन’ या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी  भाजप आणि पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली.

महत्वाच्या बातम्या –

-काश्मीरात रक्तपात; 7 नागरिक, 3 अतिरेकी आणि 1 जवान शहीद

-“चूक असेल तर मराठी माणसांनाही ठोकून काढेन”!

-देशाची सुरक्षा काँग्रेससाठी पैसे कमवण्याचा मार्ग; न्यायालयाच्या निकालानंतर मोदींचा हल्लाबोल

-उत्तर भारतीयांना आरक्षण द्या- संजय निरुपम

-तुमचे खासदार काय करतात? त्यांची कामे आम्हाला का विचारता? – राज ठाकरे

Google+ Linkedin