मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 14 वा वर्धापनदिन आज साजरा होत आहे. यावेळी पहिल्यांदाच मनसेचा वर्धापनदिन सोहळा हा मुंबईबाहेर नवी मुंबईत होत आहे.
वाशीमधील विष्णुदास भावे नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडत आहे. यावेळी मनसेच्या शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्यात आली आहे. मनसे नेते अनिल शिदोरे यांनी या शॅडो कॅबिनेटची घोषणा केली आहे.
नगरविकास खात्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी संदिप देशपांडे, अमित ठाकरे यांच्याकडे देण्यात आली आहे. शालेय खात्याची जबाबदारी अभिजीत पानसे, अदित्य शिरोडकर, सुधाकर तांबोळी, चेतन पेडणेकर यांच्याकडे सोपवण्यात आली.
दरम्यान, आपत्ती मदत खात्याची जबाबदारी संजय चित्रे, अमित ठाकरे, वागिष सारस्वत, संचोष धूरी, ललित यावलक यांच्याकडे देण्यात आली आहे.
नगरविकास – संदिप देशपांडे, अमित ठाकरे, पृथ्वीराज येरुणकर, किर्ती शिंदे, हेमंत कदम, संदिप कुलकर्णी, फारूक डाळा
सार्वजनिक बांधकाम – सामाताई शिवलकर,सॅजय शिरोडकर, रोजगार हमी- बाळा शेंडगे, आषिश पूरी, सास्कृतिक कार्य – अमेय खोपकर, कृषी – संजीव पाखरे, अजय कदम, कौशल्य विकैस – स्नेहल जाधव
ग्रामविकास : जयप्रकाश बाविसकर, अमित ठाकरे, प्रकाश भोईर,
अन्न व नागरी पुरवठा – महेश जाधव, विशाल पिंगळे
महिला बालविकास – शालिनी ठाकरे
मत्सविकास – परशुराम ऊपरकर, निशांत गायकवाड
ट्रेंडिंग बातम्या-
झेंडा बदलल्यानंतर आज मनसेचा पहिला वर्धापनदिन
“खातेदारांनी घाबरू नये, धोका पत्करायला भारतीय बँका जगात अव्वल”
महत्वाच्या बातम्या-
वयाच्या 60 व्या वर्षी ‘हा’ काँग्रेस नेता अडकला विवाहबंधनात!
मनसेच्या वर्धापनदिनानिमित्त राज ठाकरेंचं खास ट्विट
…म्हणून शरद पवारांनी मला सुनावलं तर मी काहीच बोलणार नाही- गणेश नाईक
Comments are closed.