मुंबई | केंद्र सरकारने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. या मुद्द्यासाठी ही बंदी उठवावी म्हणून पेणमधील मूर्तीकारांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली.
मात्र या भेटीदरम्यान राज म्हणाले, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या विसर्जनानंतर पुन्हा किनाऱ्यावर येतात. आणि हे चित्र फार भीषण असतं त्यामुळे तुम्ही यासंदर्भात वेगळा विचार करून बघा.
शिवाय, उद्या जर परदेशातून मूर्ती आल्या तर तुम्ही काहीही करु शकत नाही अशी धोक्याची सूचनाही राज ठाकरे यांनी मूर्तीकारांना दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
रिया चक्रवर्तीचा पाठलाग किंवा अडवणूक करू नये- मुंबई पोलीस
मराठा आरक्षणाच्या बैठकीला उदयनराजेंची दांडी
80 हजार फेक अकाऊंट्स प्रकरणी आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल!
त्या पीडितेची खरंच तुम्हाला चिंता आहे का?- राम कदम