Top News

दूध आंदोलनासाठी राज्य सरकारच दोषी- राज ठाकरे

पुणे | दूध आंदोलनासाठी राज्य सरकार दोषी आहे, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिली आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.

दूध आंदोलनाची माहिती असताना सराकारने आधी लोकांची बैठक बोलावली पाहिजे होती. सामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना याचा त्रास होतोय, असं राज ठाकरेंनी सांगितलं.

दरम्यान, गुजरातचं अमूल दूध महाराष्ट्रात आणण्याचे धंदे सुरू आहेत, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. 

महत्त्वाच्या बातम्या–

-उद्या तुमच्याही लोकांना पट्ट्यानं फोडून काढलं तर चालेल का?- राज ठाकरे

-आंदोलनकर्त्यांच्या घरातील महिलांशी पोलिस अश्लील बोलत आहेत; राजू शेट्टींचा आरोप

-भाजप आणि संघ हिंदुत्वाला तालिबानच्या मार्गावर नेत आहेत- शशी थरूर

-दूध आंदोलनाकडे हार्दिकने फिरवली पाठ; राजू शेट्टींना रस्त्यावर खुर्ची टाकून बसण्याची वेळ!

-सांगलीत पोलिसाला 18 वेळा भोसकलं, घटना सीसीटीव्हीत कैद

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या