औरंगाबाद महाराष्ट्र

ज्यांच्या हाती सत्ता दिली त्यांनी पार वाट लावली- राज ठाकरे

संग्रहीत फोटो

औरंगाबाद | ज्यांच्या हाती सत्ता दिली त्यांनी वाट लावली, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 

राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. भाजप ईव्हीएमचा वापर करून निवडणुका लढवतात. राजकीय हित साधण्यासाठी जातीचा वापर होत आहे, अशी टीका त्यांनी केली. 

दरम्यान, प्रत्येकजण एकमेकांकडे जातीवरून पाहत आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या–

-डोंबिवलीचे रस्ते बनवताना खडीसोबत डांबराऐवजी साखर वापरली!

-दूध दरवाढ आंदोलन चिघळलं; कार्यकर्त्यांकडून एसटी बसची तोडफोड

-परळीत मराठ्यांचा रात्रभर ठिय्या; अजूनही आंदोलन सुरूच

-विराट कोहलीच्या ‘त्या’ निर्णयावर व्हीव्हीएस लक्ष्मण भडकला!

-आदित्य ठाकरेंच्या येण्यानं सेना आमदार ‘प्रश्नाळू’; अजित पवारांनी काढला चिमटा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या