मुंबई | रामदास कदमांनी प्लास्टिक बंदीच्या निर्णयाबद्दल बोलावं, आमच्या नात्यामध्ये भांडणं लावू नयेत, असं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. मुंबईत पत्रकारांशी ते बोलत होते.
प्लास्टिकबंदीवरून पर्यावरण मंत्री रामदास कदमांनी राज ठाकरेंना पुतण्याची भीती कधीपासून वाटायला लागली असं वक्तव्य केलं होतं, त्यावर राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं.
तसंच प्लास्टिकबंदीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, त्यामुळे उत्तर सरकारनं द्यावं, त्यामुळे कदमांनी नात्यावर बोलू नये, असं ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
-रविंद्र मराठेंच्या कारवाईमागे मुख्यमंत्र्यांचाच हात- राज ठाकरे
-शरद पवार पुणे पोलिसांवर भडकले…
-आगामी निवडणुकीत राज ठाकरे आणि बच्चू कडू करणार एकत्र प्रहार?
-काँग्रेसचे नेते आणीबाणीबद्दल ‘ब्र’ ही काढत नाहीत!
-डीएस कुलकर्णी नंतर मुलगा शिरीष कुलकर्णीला अटक!