बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पहिली ‘राज’गर्जना आज नांदेडमध्ये होणार

नांदेड | मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या पहिल्या सभेसाठी नांदेडमध्ये दाखल झाले आहेत. राज ठाकरेंच्या महाराष्ट्रात एकूण दहा सभा होणार आहेत.

राज ठाकरेंची पहिली सभा नांदेडमध्ये नविन मुंडा मैदानावर सायंकाळी साडे पाच वाजता होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मराठवाड्यात औरंगाबाद वगळता सर्व जागांसाठी मतदान होणार आहे. यापूर्वी राज ठाकरे सभा घेऊन राजकीय वातावरण ढवळून काढत असल्याचं दिसत आहेत.

दरम्यान, मनसे लोकसभा निवडणूक न लढवता मोदींविरूदध प्रचार करणार असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.  माझ्या प्रचाराचा फायदा आघडीला झाला तर होऊ द्या, असं राज ठाकरेंनी म्हटलं होत.

महत्त्वाच्या बातम्या

अमोल कोल्हेंकडून खोटा प्रचार; शिवसैनिकांचा आरोप

-भरसभेत नरेंद्र मोदींकडून अजित पवारांचा उल्लेख, पाहा काय म्हणाले

-कमळ किंवा धनुष्यबाणाचं बटन दाबल्यास ते मत थेट मोदींच्या खात्यात- मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नगरच्या लोकांकडे केली ‘ही’ तक्रार

-अरे शरदराव… आप कब तक चुप रहेंगे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More