देश

राजस्थानमध्ये होणार भाजपचा सर्वात धक्कादायक पराभव?, पाहा आकडे…

नवी दिल्ली | आगामी निवडणुकांचे ओपिनियन पोल समोर आले असून हे पोल भाजपला धक्का देणारे आहेत. एबीपी-सी व्होटरच्या या सर्वेत मध्य प्रदेश आणि छत्तीसगडप्रमाणे राजस्थानमध्ये भाजपच्या पराभवाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

राजस्थान विधानसभेच्या एकूण 200 जागांपैकी काँग्रेसला 130 जागांवर, भाजप 57 आणि अन्य पक्षांना 13 जागांवर विजय मिळेल असा अंदाज आहे.

राजस्थानमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी अशोक गेहलोत यांच्या नावाला सर्वाधिक 41 टक्के, वसुंधरा राजे यांना 24 टक्के तर सचिन पायलट यांना 18 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. 

इतर राज्यांमध्ये काय स्थिती?

-मध्य प्रदेशमध्ये भाजपचा टांगा पलटी होणार?, शिवराज सरकार कोसळण्याचा अंदाज!

-छत्तीसगडमध्येही भाजपचं पानीपत होणार, काँग्रेस सत्तेवर येणार!

-भाजपला मोठा धक्का; मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये पराभव होणार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या