महाराष्ट्र मुंबई

“लॉकडाऊन वाढवायचा की नाही याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आजच निर्णय घेतील”

Loading...

मुंबई | राज्यातील लॉकडाऊन वाढवायचा, की नाही याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आजच निर्णय घेतील, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीनंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

राज्यातील लॉकडाऊन वाढवायचा की नाही याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आजच निर्णय घेतील. पण पंतप्रधानांनी सांगितल्यानुसार ग्रीन झोन असलेल्या भागांमध्ये आर्थिक व्यवहार सुरु राहतील, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आर्थिक परिस्थितीचा विचार करता आर्थिक व्यवहार सुरु करावे लागतील. पण ते हॉटस्पॉटमधले नको. रेड झोनमधले नको. ग्रीन झोनमध्ये सीमा बंद करुन आर्थिक सर्व व्यवहार सुरु ठेवाव्यात, असं पंतप्रधानांनीही नमुद केलं. त्यामुळे या संदर्भातील निर्णय 3 मेनंतर नक्की होईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

पोलिसांनी वारंवार सांगूनही ऐकलं नाही; ‘या’ कारणामुळे पुणे पोलिसांनी पकडले ६९९ जण

“लॉकडाऊन संपण्याची चिन्हं नाहीत, हे प्रकरण मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबतच जाणार”

महत्वाच्या बातम्या-

कोरोना विरोधातील लस शोधण्याच्या प्रक्रियेला गती- WHO

पुण्यात आज कोरोनाचे किती रुग्ण सापडले?; वाचा किती रुग्णांचा मृत्यू

राज्यात आज ५२२ नव्या कोरोनाच्या रुग्णांची नोंद; पाहा तुमच्या भागात किती?

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या