देश

राजनाथ सिंहाचा ममता बॅनर्जींना फोन, दोघांमध्ये झाली बाचाबाची!

नवी दिल्ली | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यात फोनवर बाचाबाची झाल्याची माहिती मिळत आहे. याबाबतचं वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

पश्चिम बंगालच्या कांथीमध्ये भाजपच्या रॅलीनंतर हिंसा झाली होती. याप्रकरणी विचारपूस करण्यासाठी राजनाथ सिंह यांनी ममतांना फोन केला होता.

यावेळी, आधी तुम्ही तुमच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सांभाळा असं उत्तर ममता यांनी राजनाथ यांना दिलं. तसेच त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याचं कळतय.

दरम्यान, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि ममता बँनर्जी यांच्यात वादावादी होत असल्याचं पाहायला मिळतय.

महत्वाच्या बातम्या-

-राहुल गांधींसारख्या नेत्याची देशाला गरज; भाजप आमदाराचं वक्तव्य

YCMOUच्या पुस्तकात सावरकरांचा दहशतवादी म्हणून उल्लेख

-ममतांवर आरोप; शहांना पोहचली मानहानीची नोटीस

पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांचे भारतातील कार्यक्रम बंद?

लाथ मारत बसल्याने उद्धव ठाकरेंचा एक पाय लांब झालाय- धनंजय मुंडे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या