चेन्नई | राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ नये, असं ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांनी म्हटलं आहे. ते चेन्नईत माध्यमांंशी बोलत होते.
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना हाताळण्यासाठी राहुल खूपच तरूण आहेत. त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना सहकार्य केलं नाही, असं रजनीकांत यांनी म्हटलं आहे.
राहुल यांच्यात नेतृत्व गुण कमी आहेत असं माझं म्हणणं नाही मात्र त्यांच्यासाठी काँग्रेसपक्षाला हाताळणं कठीण आहे, असं रजनीकांत म्हणाले.
राहुल गांधींनी आपण ‘करू शकतो’ हे दाखवून द्यावं, असं देखील रजनीकांत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
-उद्योजकांचे 2024 पर्यंतचे वीज बिल माफ; उर्जामंत्र्यांची मोठी घोषणा
-सचिन म्हणतो; वर्ल्डकपमध्ये ‘या’ दोन टीम पासून टीम इंडियाला धोका
-आर्ची झाली बारावी पास; सगळ्यात जास्त ‘या’ विषयात तर इंग्लिशमध्ये ‘एवढे’ मार्क!
-विखे पाटील म्हणतात; कोणतीही गोष्ट अंधारात ठेवत नाही आणि ठेवणारही नाही
-आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवल्यास मतदारसंघ कोणता? मिलिंद नार्वेकर म्हणतात…
Comments are closed.