Top News

राज्यपालांचं वर्तन त्यांच्या पदाला शोभण्यासारखं नाही- राजू शेट्टी

मुंबई | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. कोश्यारी यांचं वर्तन पदाला शोभण्यासारखं नसल्याचं शेट्टी यांचं म्हणणं आहे.

राजू शेट्टी म्हणाले, राज्यपाल हे एक घटनात्मक पद आहे. मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं वर्तन आश्चर्य वाटणारं आहे.

भगतसिंह कोश्यारींचं वर्तन हे त्यांच्या पदाला शोभणारं नाहीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात घटनात्मक पदांचं अवमूल्यन होताना दिसंतय. आणि हे लोकशाहीला घातक आहे, असंही शेट्टी यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ योजनेअंतर्गत मुंबई महापालिकेने केली ‘इतक्या’ नागरिकांची तपासणी

…तेव्हा इथल्या गवतालाही भाले फुटतात हा देखील इतिहास आहे- अमोल कोल्हे

शेतकऱ्यांना मदत पुरवण्यास केंद्रानेही सहकार्य करावं- शरद पवार

“राज्याच्या राज्यपालांच्या वर्तनाची नोंद गीनिज बुकमध्ये करण्यासारखी”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या