कोल्हापूर महाराष्ट्र

आम्ही कायदा हातात घेतलाय, सरकारला काय करायचं ते करू दे- राजू शेट्टी

कोल्हापूर | आम्ही कायदा हातात घेतलाय, सरकारला काय करायचंय ते करू द्या, असं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

सरकारने दूध उत्पादकाला 5 रूपये अनुदान द्यावं आणि ते थेट त्यांच्या नावावर जमा करावं, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, सरकारनं आमच्या मागण्या मान्य कराव्या नाहीतर गाठ आमच्याशी आहे. तसंच 17 जुलैपासून मुंबईचा दूध पुरवठा बंद करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

महत्त्वाच्या बातम्या–

-पेट्रोल आणि डिझेलची भाववाढ पुन्हा सुरु; सलग तिसऱ्या दिवशी भाव वाढले!

-लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी हे आहे भाजपचं महत्त्वाचं उद्दिष्ट!

-होय, हे सरकार न्यायव्यवस्थेला दाबण्याचा प्रयत्न करत आहे!

-खाद्यपदार्थ स्वस्त होणार; मनसेच्या दणक्यानं मल्टीप्लेक्स चालक नरमले!

-पोलिसांची परवानगी नसतानाही संभाजी भिडे होणार पालखीत सहभागी?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या