Top News

… तर एकही साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही- राजू शेट्टी

पुणे | ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी किमतीची थकीत रक्कम 21 जुलैपर्यत न मिळाल्यास राज्यातील एकही साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची थकीत रक्कम द्यावी. दूधाला प्रती लिटर पाच रुपये अनुदान देऊन संबंधित रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावी आदी मागण्यांसाठी शेतकरी संघटनेनं पुण्यात मोर्चा काढला होता.

जर कारखान्यांनी दिलेल्या मुदतीत ‘एफआरपी’ न दिल्यास २१ जुलैला पुन्हा साखर आयुक्तालयावर मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी या वेळी जाहीर केलं.

महत्त्वाच्या बातम्या –

-गिरीश महाजनांसमोर खडसेंनी घेतलं झुकतं माप!

-शरद पवारांच्या ‘या’ वक्तव्यामुळे राहुल गांधींच्या स्वप्नावर गदा

-राज ठाकरेंचा पक्ष संपला आहे; रामदास कदमांचा निशाणा

-बंडखोर आमदारांना भाजपमध्ये घेऊन या; कर्नाटकात भाजपचं मिशन फोडाफोडी!

-…नाहीतर तुमचे अधिकार काढून घेऊ; नागरी उड्डाण मंत्रालयाला हायकोर्टाचे खडे बोल


मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या