पुणे | शेतकरी कर्जमाफिच्या घोषणेला आज वर्ष पुर्ण होत आहे, या कर्जमाफीचा लाभ 89 हजार शेतकऱ्यांना होणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होत, मात्र आजही हजारो शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असल्याचं दिसत आहे, असं वक्तव्य शेतकरी स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलं आहे.
शेतकरी संपानंतर राज्य सरकारकडून 34 हजार कोटींची कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती, हा कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक आहे, असंही सत्ताधारी भाजपकडून सांगण्यात आलं होतं, असंही शेट्टी म्हणाले.
गेल्या वर्षात राज्यात 230 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, मग या कर्जमाफीचा काय उपयोग?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
महत्त्वाच्या बातम्या –
-आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक; भवानीसमोर मांडला गोंधळ
-भाजपची सत्ता असती तर चांदीच्या खुर्चीवर बसायला मिळालं असतं!
-मोदी वाघ तर विरोधक गाढवं-माकडं, भाजपच्या मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य
-… असं करणाऱ्यांना मुळासकट उखडून टाकू- रामदास कदम
-भय्यू महाराजांबाबत पोलिसांना मिळालेल्या पत्रात नेमकं काय लिहिलंय???
Comments are closed.