देश

भाजप राम मंदिर बांधणार पण अयोध्येत नव्हे, मध्य प्रदेशमध्ये….

भोपाळ | राम मंदिर बांधण्याचं भाजपचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे, मात्र अयोध्येत नव्हे तर भाजप मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये हे राम मंदिर बांधणार आहे. 

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यासाठी मध्य प्रदेश हाऊसिंग बोर्डाची मदत घेतली आहे. निधी गोळा करण्यासही सुरुवात झाली आहे. मंदिराची ब्ल्यू प्रिंट तयार आहे, असं हाऊसिंग बोर्डाचे अध्यक्ष कृष्ण मुरारी यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितलं आहे. 

दरम्यान, या प्रकरणी काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे. निवडणूक जवळ आल्या की भाजपाला प्रभू रामाची आठवण येते, त्यांच्या नावे पैसे गोळा करतात’, असं काँग्रेस प्रवक्ते मानक अग्रवाल यांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या –

-नाणार प्रकल्प महाराष्ट्रात होणं हे भाग्याचं- मुख्यमंत्री

-प्लास्टिक बंदीसाठी आलेल्या अधिकाऱ्याला शिवसैनिकानेच धमकावलं!

-…तर भाजपला उद्ध्वस्त करु; शिवसेनेच्या नेत्याची धमकी

-गुजरातमध्ये भाजपच्या 20 आमदारांचं बंड???; मोदी-शहांना मोठा धक्का

-काँग्रेसनं स्वार्थासाठी ‘वंदे मातरम्’चा वापर केला!!!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या