मराठा आरक्षण कोर्टात टिकवण्यासाठी आठवलेंकडे आहे ‘हा’ रामबाण उपाय

मुंबई | सरकारने संसदेत एकूण 75 टक्के आरक्षणाचा कायदा केल्यास आरक्षणाचा मुद्दा सुटेल, असा उपाय केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितला आहे. खोपोलीत पत्रकार परिषदेत ते बोलतं होते.

मराठा समाजाला आरक्षणाला मिळावं अशी आमची इच्छा आहे. पण ते न्यायालयात टिकणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

देशात मंदिर, पुतळे उभारले नाहीत तर मते मिळणार नाहीत, अशी प्रतिक्रियाही त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, भारिप-एमआयएम युती भाजपसाठी फायद्याची ठरेल, असा दावा त्यांनी केला.

महत्वाच्या बातम्या-

-ही तीन राज्ये वाढवणार का नरेंद्र मोदींचं टेन्शन ?

-…म्हणून गिरीश महाजनांवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याखाली गुन्हा दाखल करा!

मराठा जात प्रमाणपत्र व पडताळणीचे आदेश लागू

-सत्तेसाठी भाजपनं जंग जंग पछाडलं; योगींच्या 74 तर मोदी-शहांच्या 90 प्रचारसभा

-राहुल गांधींची ‘ती’ मुलाखत पेड न्यूज; भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार…