…म्हणून माझ्यावर हल्ला झाला- रामदास आठवले

मुंबई |रामदास आठवले यांच्यावर हल्ला झाला होता, त्याचं कारण त्यांनी आज सांगितलं आहे. माझ्या वाढत्या लोकप्रियतेमुळे दु:स्वास करणाऱ्यांनी माझ्यावर हल्ला केला असावा, अशी शक्यता केंद्रीय मंत्री रामदास आठवलें यांनी व्यक्त केली आहे.

पोलिसांनी पुरेशी सुरक्षा व्यवस्था न ठेवल्याने हा हल्ला झाला असावा, असा आरोपही त्यांनी केला आहे. यासंबंधी मुख्यंत्र्यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

कार्यकर्त्यांनी शांतता ठेवावी असं आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे.

दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी त्यांच्या वांद्रे इथल्या बंगल्याची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“लष्कराचा वापर खासगी संपत्तीप्रमाणे करताना मोदींना शरम वाटत नाही”

-…या तारखेपासून राष्ट्रवादीमध्ये होणार मोठी घरवापसी

-आठवलेंच्या मारहाणीनंतर कार्यकर्ते संतप्त; आरपीआयची आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक

-केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंवर अंबरनाथमध्ये हल्ला

“मोदींच्या अरेरावीला कंटाळूनच मी भाजप