महाराष्ट्र सोलापूर

सत्ता कशी मिळवावी हे प्रकाश आंबेडकरांनी माझ्याकडून शिकावं-रामदास आठवले

सोलापूर | सत्ता कशी मिळवावी हे प्रकाश आंबेडकरांनी माझ्याकडून शिकावं असं, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.  वंचित बहुजन आघाडी यशस्वी होणार नाही, असं देखील आठवले म्हणाले आहेत. 

मागासवर्गीय मतांचं विभाजन होऊन त्याचा फायदा भाजप-शिवसेनेला होणार आहे, असं देखील रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

डोक्यात हवा आणि पैसे असणारे लोकचं वंचित बहुजन आघाडीमध्ये जातील यामुळं त्यांना फार यश मिळणार नाही, असं वक्तव्य रामदास आठवलेंनी केलं आहे.

दरम्यान, राजकारणात सत्तेची हवा कोणत्या दिशेनं हे पाहून निर्णय घेता आला पाहीजे, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

आसाममध्ये मोदींना दाखवले काळे झेंडे; मोदी गाे बॅकच्या दिल्या घोषणा

राष्ट्रवादीने ठरवलंय, कुठल्याही परिस्थितीत भाजपच्या हरिश्चंद्र चव्हाणांना पाडायचं!

मनसे पदाधिकाऱ्याला 6 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक

नरेंद्र मोदींच्या डोक्यावर ‘राफेल’चं भूत, ‘हिंदू’च्या बातमीने भाजपचे कंबरडे मोडले!

“आम्ही तयार केलेल्या रस्त्यांवर 200 वर्ष तरी खड्डे पडणार नाहीत”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या