Top News

मी तयार पण प्रकाश आंबेडकरच म्हणतात नाही- रामदास आठवले

पुणे | भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकराचं नेतृत्व मान्य करायला मी तयार आहे, पण त्यांच्याकडूनच काहीच प्रतिसाद दिला जात नाही, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले. ते बारामतीत बोलत होते.

प्रकाश आंबेडकर बाबासाहेबांचे नातू आहेत, माझ्यापेक्षा शिक्षीतही आहेत, त्यामुळे त्यांनी अध्यक्ष व्हावं मी दोन पावलं मागे येण्यास तयार आहे, असं ते म्हणाले.

आंबेडकरांनी नेतृत्व करण्याची भूमिका स्विकारली तर त्यांना माझा पूर्णपणे पाठिंबा असेल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या –

-राज ठाकरेंकडून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांचं नामकरण, म्हणाले सांबा….

-रोज चिमटा काढून बघत असेल, खरंच मी मुख्यमंत्री झालोय का?- राज ठाकरे

-हिम्मत असेल तर मराठी माणसांच्या घराला हात लावून दाखवा!

-बाहेर आक्रमक असलो तरी घरी मात्र शांतच असतो- बच्चू कडू

-संशयातून 5 जणांची हत्या; आता सारं गाव झालंय फरार!

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या