मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पक्ष संपला आहे, असं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी म्हटलं आहे. घाटकोपरमधील असल्फा विभागातील कार्यक्रमात ते बोलत होते.
राज ठाकरेंनी प्लास्टिक बंदीच्या निर्णयाचं कौतुक करायला हवं होतं. त्यांनी व्यापाऱ्यांकडून सुुपारी घेऊन शिवसेनेची बदनामी सुरू केली आहे, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान, प्लास्टिक बंदी साऱ्या जगाने स्वीकारली आहे. संबध जग नालायक आहे फक्त मी एकटा लायक आहे, असं म्हणुन राज ठाकरेंना चालणार नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
-बंडखोर आमदारांना भाजपमध्ये घेऊन या; कर्नाटकात भाजपचं मिशन फोडाफोडी!
-…नाहीतर तुमचे अधिकार काढून घेऊ; नागरी उड्डाण मंत्रालयाला हायकोर्टाचे खडे बोल
-कर्नाटकात काँग्रेसला मोठा धक्का; देवेगौडांचं मोठं वक्तव्य
-… अन धावत्या बसमध्येच भरला महसूल राज्यमंत्र्याचा जनता दरबार
-पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 22 पेक्षा अधिक जागा जिंकू; अमित शहांचा
Comments are closed.