पुणे महाराष्ट्र

रामदेव बाबांच्या डेअरीला जातंय बदनाम डेअरीचं दूध!

अहमदनगर | स्वदेशीचा नारा देणाऱ्या रामदेव बाबांच्या डेअरीला बदनाम डेअरीचं दूध जातंय, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलाय. ते अहमदनगर येथे बोलत होते.

राज्यातील ऊस आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पुण्यात साखर संकुलवर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी नगरमध्ये सभा घेतली होती. सरकारने भीक मागावी मात्र आमचे पैसे द्यावेत, अशी टीका त्यांनी या सभेत केली.

केंद्रातील कृषिमंत्री आम्हाला सेंद्रीय शेती आणि गावराण गाई पाळण्याचा सल्ला देतात. त्यानं उत्पादन कमी होतं, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

-भाजपचं स्वप्न धुळीस मिळालं; शिवसेनेचे विलास पोतनीस विक्रमी मतांनी विजयी

-दुधाला 5 रूपये अनुदान द्या; नाहीतर रस्त्यावर उतरू- राजू शेट्टी

-शिवसेनेचं भुज’बळ’!!! भाजप उमेदवार चौथ्या क्रमांकावर फेकला गेला

-केंद्रात मंत्रिपद मिळाल्यामुळे मी खूश आहे आणि नाही पण!

-कबीर समाधीच्या दर्शनासाठी गेलेल्या योगींनी टोपी नाकारली

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या