देश

रामदेव बाबांच्या पतंजलीला लोकं कंटाळली?? उत्पादन विक्रीत घट

नवी दिल्ली | रामदेव बाबांच्या पतंजली उद्योग समुहातील उत्पादन विक्रीत घट होत चालली आहे. 2016-17 च्या तुलनेत या वर्षी मोठी घट झाल्याचं समोर आले आहे.

पतंजली उद्योग समुह 2016-17 साली लोकप्रियतेच्या शिखरावर होता. पण 2018 साली विक्रीत 10 टक्क्यांची घट झाली आहे.

उद्योग समुहाने घेतलेल्या काही चुकीच्या निर्णयांमुळे विक्रीत घट झाली असल्याचं समोर आलं आहे. पतंजलीचा विस्तार झपाट्याने वाढल्यामुळे कंपनीला काही उत्पादकांकडून उत्पादने तयार करुन घ्यावी लागली होती.

दरम्यान, 2016 मध्ये टीव्ही जाहिरातींमध्ये पतंजली समुह प्रथम क्रमांकावर होता. आता मात्र पतंजलीच्या जाहिरातींचाही खर्च कमी करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

-आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी यांच्या डिनर डेटबाबत दिशा म्हणते…

-“कोल्हापूरकरांचा स्वाभिमान डिवचल्यास काय होतं हे पवारांनी ध्यानात ठेवावं!”

-वंचित आघाडीबरोबर येणार का??? अजित पवार म्हणतात…

-मी लवकरच भाजपमध्ये जाणार आणि शंभर टक्के मंत्रीही होणार- अब्दुल सत्तार

-आमदार-खासदारांना किती वेतन आणि भत्ते मिळतात माहितीये का तुम्हाला???

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या