Top News

हातपाय बांधलेत असं समजू नका, मी फक्त पवार साहेबांमुळे गप्प बसतो!

सातारा | आम्ही सहन करतो म्हणजे आमचे कोणी हातपाय बांधलेत असे समजू नका, केवळ  शरद पवारांमुळे आम्ही गप्प बसतो, असं विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले.

सकाळपासून रात्रीपर्यंत जे लिटरवर असतात त्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये, तुमची श्रध्दा कोणावर आहे ते सर्वांना माहिती आहे, अशी जोरदार टोलाही त्यांनी उदयनराजेंना लगावला.

ज्यांना कोणाला साताऱ्यात खासदार व्हायचे आहे त्यांना होऊ द्यात, आमच्या पाठीशी आमचे नेते खासदार शरद पवार असल्याने आम्ही केवळ विकासाची भाषा बोलतो, असंही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-रात्रंदिवस लिटरवर असणाऱ्यांनी निष्ठेची भाषा शिकवू नये; रामराजेंचा उदयनराजेंवर हल्लाबोल

-अपघातापुढे हरली नाही; मंडपात पोहोचून बांधली लगीनगाठ!

-मला खात्री आहे, तुम्ही उपाशी रहाल पण मागे हटणार नाहीत!

-गोव्यात या ठिकाणी सेल्फीवर बंदी

-जो बापाला विसरला, तो मतदारांना काय लक्षात ठेवणार?

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या