बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मी नग्न असताना माझा गुपचूप व्हिडिओ काढला होता, रणवीरची धक्कादायक माहिती

मुंबई | चाहते कधी काय करतील याचा काही नेम नाही. कारण रणवीर सिंगच्या चाहत्याने त्याचा नग्नवस्थेतील व्हिडीओ काढल्याची माहिती समोर आलीय.

“माझ्या चेंजिंग रुममध्ये मी पूर्ण नग्न अवस्थेत होतो. तेव्हा एक मुलगा माझा व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. त्याने शूट केलेला हा व्हिडिओ मी डिलीट करुन घेतला”, असा मज्जेदार किस्सा रणवीर सिंगने सांगितला.

“जर हा व्हिडीओ व्हायरल झाला असता तर त्याचा मला खूप त्रास सहन करावा लागला असता,” असंही तो म्हणाला.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More