मनोरंजन

अखेर बाजीराव-मस्तानीच्या लग्नाचा मुहूर्त ठरला; या दिवशी होणार लग्न

मुंबई | अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दिपीका पादुकोण लवकरच लग्नबेडीत अडकण्याची शक्यता आहे. 20 नोव्हेंबर 2018 हा लग्न मुहर्ताचा दिवस असल्याचे मीडिया रिपोर्टसमध्ये म्हटलं जात आहे. 

रणवीर आणि दीपीकाने त्यांच्या नात्याबद्दल कधी खुलासा केला नाही. तरीही त्यांचे चाहते या दोघांच्या लग्नाची भाकीत करत असतात. 

दरम्यान, इटली हे दोघांचे आवडते डेस्टीनेशन अाहे. त्यामुळे मिलानमधील लेक कोमोजवळ लग्न करणार असल्याची माहिती मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-पुण्यातील कॉसमॉस बँकेची खाती हॅक, तब्बल 92 कोटी 42 लाखाचा अपहार?

-माजी पंतप्रधान राजीव गांधी दलितविरोधी होते- नरेंद्र मोदी

-खुर्ची खाली नाही म्हणून विनायक मेटे बैठकीतून निघून गेले; पंकजा मुंडेंनी केलं दुर्लक्ष

-फँड्री-सैराटच्या यशानंतर नागराज मंजुळेचा नवा सिनेमा, पहिला टीझर केला शेअर…

-राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना पुत्रासह अटक आणि लगेचच सुटका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या