मुंबई | अभिनेता रणवीर सिंग त्याच्या खोडकरपणामुळे प्रसिद्ध आहे. त्याने एका कार्यक्रमादरम्यान मुंबईतील बांद्रे येथे गाडीवर चढून चाहत्यांना अभिवादन केले. त्याचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
बांद्रे भागात एका कार्यक्रमासाठी गेला असता नेहमी प्रमाणे चाहत्यांनी त्याच्या भोवती गर्दी केली होती. त्या गर्दीत तो सगळ्यांना दिसू शकत नव्हता. म्हणून तो चक्क स्वत:च्या गाडीवर चढला.
दरम्यान, तो सध्या सिंबाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. त्या चित्रपटात रणवीरसोबत सैफ अली खानची मुलगी सारा अली खान झळकणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-औरंगाबादमध्ये मराठा मोर्चेकरी आक्रमक; रस्त्यावर टायर पेटवलं!
-राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपची बाजी!
-पोलिसांची ड्रोनद्वारे मराठा मोर्चेकऱ्यांवर करडी नजर
-मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात 7 हजार पोलीसांचा बंदोबस्त!
-शिवरायांची ‘ही’ शिकवण लक्षात ठेवून मराठा मोर्चेकरी आंदोलनात सहभागी!
Comments are closed.