मनोरंजन

रणवीर सिंगने केला दीपिकासमोर भांगडा डान्स

मुंबई | अभिनेता रणवीर सिंग हा त्याच्या खोडकर स्वभावामुळे जगभर प्रसिद्ध आहे. आता त्याने चक्क टेबलावर चढून भांगडा केलाय. त्याच्या या डान्सचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हीडिओमध्ये तो गल्ला गुडिया या गाण्यावर डान्स करताना दिसतोय. हा व्हीडिओ त्याची बहीण रितिकाच्या वाढदिवसाच्या पार्टीतील असल्याचं समजतंय.

दरम्यान, रितिकाच्या वाढदिवसाच्या पार्टीत रणवीर आणि दीपिकाने एकाच रंगाचे कपडे घातल्यामुळे सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते.

A post shared by FiFaFoo (@filmfashionfood) on

 

महत्त्वाच्या बातम्या–

-खासदार हिना गावित मराठा मोर्चेकऱ्यांवर टाकणार अॅट्रॉसिटी!

-भाजप आमदाराला आधी काळे झेंडे दाखवले, नंतर त्याच झेंड्यांच्या दांडयाने मारलं!!!

-आरक्षण मागणाऱ्या आंदोलकांवर महादेव जानकर भडकले!

-‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधील शनाया ‘या’ कारणामुळं मालिका सोडणार

-…तर तुम्हालाही मुस्लिम बनवून दाढी ठेवायला लावू; आेवीसींची धमकी

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या