मुंबई | राजा घराच्या बाहेर आला पाहिजे, प्रजेत सामील झाला पाहिजे, असं म्हणत भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
घराबाहेर पडल्यावर एकट्या मुख्यमंत्र्यांनाच कोरोना होतो का?, असा सवालही रावसाहेब दानवेंनी विचारला आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
आमच्या काळात मोबाईल नेहमी व्हायब्रेट करायचा. काही तरी मदतीचा एसएमएस यायचा, असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली.
महत्वाच्या बातम्या-
कंगणा राणावतविरुद्ध गुन्हा दाखल करा, वांद्रे कोर्टाचे आदेश
दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरेंचं भाषण व्यासपीठावरुनच होणार- संजय राऊत
गृहमंत्री अनिल देशमुख एकनाथ खडसेंच्या भेटीसाठी रवाना!
देवेंद्र फडणवीस अतिवृष्टी भागाच्या दौऱ्यावर, शेतकऱ्यांची घेणार भेट