नाशिक महाराष्ट्र

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा शरद पवारांना टोला

नाशिक | संविधान बदलाच्या मुद्द्यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाच्या अजेंड्याला तोंड देता येत नाही म्हणून संविधान बदलाच्या वावड्या उठवल्या जातात, असं दानवे यांनी म्हटलंय. 

मोदी सरकारकडून संविधान बदलण्याच्या हालचाली सुरु आहेत, असं शरद पवार यांनी नुकतंच म्हटलं होतं. त्याला रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं. 

शिवसेना-भाजप युतीसाठी भाजप प्रयत्नशील आहे, मात्र युती करायची की नाही हे शिवसेनेवर अवलंबून असेल, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

-भाजप-शिवसेनेच्या युतीबाबत चंद्रकांत पाटलांचा मोठा खुलासा!

-काश्मीरमध्ये भाजपने पळ काढला तसं शिवसेना करणार नाही!

-…तर महादेव जानकरांना नंदीबैलावर बसवून फिरवू- बच्चू कडू

मूक मोर्चा नव्हे आता गनिमी कावा; तुळजापुरात पडणार पहिली ठिणगी!

-एकनाथ खडसेंना मंत्रिमंडळात घ्यायचं की नाही अद्याप ठरलेलं नाही!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या