महाराष्ट्र रायगड

महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना; पेणमध्ये तीन वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून हत्या

पेण | महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना घडली आहे. 3 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.

पेणच्या ग्रामीण रुग्णालयात तिचा मृतदेह विच्छेदनासाठी आणण्यात आला. प्राथमिक चौकशीत तिच्यावर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.

पॅरोलवर अलिबाग तुरुंगातून बाहेर आलेल्या आरोपीने 3 वर्षीय मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर तिची हत्या केल्याचं कळतंय. आरोपी हा गागोदे येथील राहणार असून, गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. याआधीही बलात्काराच्या आरोपाखाली तो तुरुंगात गेला होता.

या घटनेने परिसरात खळबळ माजली असून, सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

थोडक्यात बातम्या-

सावधान! कोरोना लसीकरणाच्या नावाखाली तुमची फसवणूक होऊ शकते

कोरोनाला रोखण्यासाठी ‘सामना’तून शिवसेनेनं केंद्र सरकारला दिला महत्वाचा सल्ला!

मेहबूब शेख प्रकरणाला नवं वळण; पोलिसांनी केला मोठा खुलासा

‘या’ कारणामुळे सासऱ्याचा होता सुनेवर राग; उचचलं अत्यंत धक्कादायक पाऊल!

केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांबाबत राहुल गांधींनी सुरू केला ‘ट्विटर पोल, दिले हे चार पर्याय

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या